देवगिरी ग्लोबल अकॅडमी, सिरसाळा, जि.बीड येथे नाताळ उत्सव साजरा करतांना विद्यार्थी
देवगिरी ग्लोबल अकॅडमी, सिरसाळा, जि.बीड शाळेतील विद्यार्थी दिपावली उत्सव साजरा करतांना
देवगिरी ग्लोबल अकॅडमी, सिरसाळा, जि.बीड येथे वार्षिक स्नेहसंमेलनात सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतांना विद्यार्थी
न्यू हायस्कूल, गदाना येथे माजी विद्यार्थी व पालक मेळाव्यात मनोगत व्यक्त करतांना सरचिटणीस आ.सतीश चव्हाण, डॉ.बी.बी.चव्हाण शिक्षणाधिकारी जि.प.छत्रपती संभाजी नगर, श्री.अनिल श्रीखंडे आदी
देवगिरी इंग्लिश स्कूल, कन्नड, जि.छत्रपती संभाजी नगर येथे स्वातंत्र्य दिनी सहभागी झालेले विद्यार्थी
न्यू हायस्कूल, अंभई, ता.सिल्लोड, जि.छत्रपती संभाजी नगर येथे लेझीम प्रात्याक्षिकातून स्वच्छ भारत अभियानाचे बोधचिन्ह साकारतांना विद्यार्थी
देवगिरी ग्लोबल अकॅडमी, अंबाजोगाई येथील विद्यार्थी वार्षिक स्नेहसंमेलनात सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतांना
न्यू हायस्कूल, सादोळा, ता. माजलगाव, जि.बीड येथे शालेय परिसरात वृक्षारोपण करतांना अध्यक्ष, श्री.प्रकाशदादा सोळंके, श्री.विजय सोळंके, श्री.सुशिल सोळंके आदी
श्री. मुक्तानंद प्राथमिक शाळा, रांजणगाव, ता. गंगापूर, जि.छत्रपती संभाजी नगर येथील विद्यार्थी लेझीम सादर करतांना
न्यू हायस्कूल, गदाना, ता. खुलताबाद, जि.छत्रपती संभाजी नगर येथे माजी विद्यार्थी मेळाव्यात उपस्थित माजी विद्यार्थी
न्यू हायस्कूल, आमठाणा, ता.सिल्लोड, जि.छत्रपती संभाजी नगर येथे शालेय पोषण आहार घेतांना स्वच्छ भारत अभियान प्रतिकृती सादर करतांना विद्यार्थी
देवगिरी इंग्लिश स्कूल, कन्नड, जि.छत्रपती संभाजी नगर येथे होळी साजरी करतांना विद्यार्थी
देवगिरी ग्लोबल अकॅडमी, अंबाजोगाई येथील विद्यार्थी पोहण्याची क्रियाकलाप करतांना
न्यू हायस्कूल, आमठाणा, ता.सिल्लोड, जि.छत्रपती संभाजी नगर येथे शिवजन्मोत्सवात जिजाऊ व शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेत विद्यार्थी
न्यू हायस्कूल, आमठाणा, ता.सिल्लोड, जि.छत्रपती संभाजी नगर येथे निरोप समारंभ कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना पोलीस उपनिरीक्षक सिल्लोड श्री.पाटील
देवगिरी ग्लोबल अकॅडमी, गंगापूर, जि.छत्रपती संभाजी नगर येथील विद्यार्थी शैक्षणिक सहलीचा आनंद घेतांना
देवगिरी ग्लोबल अकॅडमी, छत्रपती संभाजी नगर येथे वार्षिक स्नेहसंमेलनात भरतनाट्य सादर करतांना विद्यार्थींनी
देवगिरी ग्लोबल अकॅडमी, छत्रपती संभाजी नगर येथे वार्षिक स्नेहसंमेलनात अष्टभूजा देवी साकारतांना विद्यार्थींनी
न्यू हायस्कूल, दावरवाडी, ता.पैठण, जि.छत्रपती संभाजी नगर येथे गरजू विद्यार्थांना दप्तराचे वितरण करतांना शालेय समिती अध्यक्ष डॉ.पी.आर.थोटे व उपस्थित मान्यवर
संस्थेने गोदावरी नदीला आलेल्या पुराने बाधीत जनतेची सामाजीक दायित्व जोपासत निवास व भोजनाची व्यवस्था केली